Question
कंबर बांधून ऊठ घाव झेलाया

Answer

वीररस

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील ओळींतील रस ओळखा :
गर्जा जयजयकार क्रांतीचा
गर्जा जयजयकार।
आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,
दाताड बेंगाडुनी
फोटो मासिक,पुस्तकांत न तुम्ही
का आमुचा पाहिला ?
"ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती"
माझे हात हातात घेत प्रोतमने त्यावर डोके टेकवले. त्यावर पडलेले पाणी मला कळले.
हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
सोहं शब्दाचा मारा केला
विठ्ठल काकुलती आला
पुढील ओळींतील रस ओळखा :
'डोई आभाळ पेलीत, चालू शिंव्हाच्या चालीत'
असे अचानक ढग गडगडले
आभाळातिल हत्ती पडले.
पुढील वाक्यांतील रस ओळखा :
बँकेमध्ये आपल्याच कष्टाच्या पैशातील शंभर नोटांचं बंडल आपल्यासमोर मोजून, बरोब्बर शंभर नोटा पुरवणाऱ्या कारकुनांचे तर कृतज्ञतापूर्वक चौकाचौकात पुतळे उभारावेत, असं मला वाटतं.
"जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले
देवाने नाही पडले
तोवरती तू झोप घेत जा बाळा
काळजी पुढे देवाला"