Question
कोणत्या कारणांमुळे आम्लपाऊस पडतो ?

Answer

प्रदूषित हवेतील विषारी वायूंची हवेतील बाष्पाशी रासायनिक क्रिया होऊन नायट्रिक व सल्फ्युरिक आम्ले तयार होतात. ही आम्ले पावसाच्या पाण्यात विरघळल्याने आम्लपाऊस पडतो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free