Question
नागालँड हे वेगळे घटकराज्य कसे अस्तित्वात आले?

Answer

(१) पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम व म्यानमारचा सीमावर्ती भाग या परिसरांत नागा जमातीची वस्ती होती.
(२) १९४६ साली स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीसाठी नागा युवकांनी अंगामी झापू फिझो यांच्या नेतृत्वाखाली ' नागा नॅशनल कौन्सिल (NNC) ' या संघटनेची स्थापना केली.
(३) १९५४ साली संघटनेने नागालँडच्या स्वातंत्राची घोषणा केली.
(४) आसाम रायफल्सच्या सैनिकांशी स्थानिकांच्या चकमकी झडल्यावर लष्करी कारवाई करण्यात आली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करीदृष्ट्या कसा सुरक्षित झाला ?
चित्रपट या मनोरंजनाच्या साधनात झालेले दोन बदल सांगून, त्याचा समाजसुधारणेसाठी कसा उपयोग होऊ शकतो, ते लिहा.
पाचव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे कोणती होती?
अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले ?
प्रधानमंत्री पदाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा.
अणुऊर्जा निर्मितीसंबंधात कोणते प्रकल्प सुरू झाले ?
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.
भारताच्या दूरसंचार सेवेच्या प्रगतीची माहिती लिहा.
खडू-फळा (ऑपरेशन ब्लॅकबोर्ड) या योजनेत सुरुवातीस कोणत्या उपक्रमांचा समावेश होता ? १९९४ साली त्यात कोणत्या गोष्टींचा नव्याने समावेश केला?
पोस्टाच्या 'पिनकोड' या पद्धतीची माहिती लिहा.