Question
पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.

Answer

(१) १९७८ पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मल्यानंतर वर्षभरातच अनेक दुर्धर रोगांनी मृत्यू पावत असत.
(२) या रोगांत पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यांचा समावेश होता.
(३) औषधोपचाराअभावी बालमृत्यूची संख्या जास्त असे.
(४) त्यामुळे या रोगांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम सरकारने सुरू केला व १९९५ मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम' सुरू करण्यात आला.
इतिहासाच्या अभ्यासात 'नाणी' हे महत्त्वाचे भौतिक साधन मानले जाते.
सरकारने १९५५ मध्ये 'इम्पिरियल बँके'चे राष्ट्रीयीकरण केले.
चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक धक्के सहन करावे लागले.
संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.
भारताने क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला.
कौटुंबिक न्यायालयांची स्थापना करण्यात आली.
१९६६ ते १९६९ या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण आला.
आंध्र सरकारला दारूविक्री धोरण कडक करावे लागले.
आदिवासी जमातींना विशेष संरक्षण देण्याची गरज असते.