Question
भारताने क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला.

Answer

(१) पोखरण येथे १९७४ मध्ये पहिली अणुचाचणी घेतली.
(२) त्यामुळे अमेरिकेने अंतराळ संशोधन संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयांशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला होता.
(३) अण्वस्त्रधारी चीन व त्याच्या मदतीने अण्वस्त्रसज्ज होऊ पाहणारा पाकिस्तान यांच्यापासून भारताला धोका संभवत होता.
(४) त्यामुळे भारताने अमेरिकेवर विसंबून न राहता स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेतला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free