इतिहास - आर्थिक विकास — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - आर्थिक विकास3 Marks
Question
सहाव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे कोणती होती?
✓
Answer
सहाव्या पंचवार्षिक योजनेची पुढील उद्दिष्टे होती : (१) अर्थव्यवस्थेच्या विकासदरात लक्षणीय वाढ करणे. (२) गरिबी व बेकारीच्या प्रमाणात घट करणे. (३) छोटी कुटुंबपद्धती लोक स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठेवणे. (४) लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवणे. (५) मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणे. (६) दारिद्रयनिर्मूलन करणे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.