इतिहास - शैक्षणिक वाटचाल — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - शैक्षणिक वाटचाल3 Marks
Question
भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात कशी झाली ?
✓
Answer
(१) भारताने १९६९ मध्ये स्वदेशी बनावटीचा 'आयएसआयजेयू' हा पहिला संगणक बनवला. (२) टीसीएस या भारतीय कंपनीला १९७४ मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले. त्यामुळे भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली. (३) १९८८ साली केंद्र सरकारने सी-डॅक या संशोधन संस्थेची स्थापना केली. भारताने १९९१ साली परम-८००० हा महासंगणक तयार केला.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.