भूगोल - अंतर्गत हालचाली — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - अंतर्गत हालचाली4 Marks
Question
पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींचे वर्गीकरण स्पष्ट करा.
✓
Answer
(१) पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींचे गतीवर आधारित, दिशेवर आधारित व भूरूपांच्या निर्मितीवर आधारित वर्गीकरण केले जाते. (२) पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींचे गतीवर आधारित मंद हालचाली व शीघ्र हालचाली हे दोन प्रकार पडतात. (३) पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींचे दिशेवर आधारित ऊर्ध्व हालचाली, अधोगामी हालचाली व क्षितिजसमांतर हालचाली हे तीन प्रकार पडतात. (४) पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींचे निर्मितीवर आधारित पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली व खंड निर्माण करणाऱ्या हालचाली हे दोन प्रकार पडतात.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.