Question
भारतातील कोणते घटक पर्यटनासाठी साहाय्यक ठरतात ?

Answer

भारतातील पुढील घटक पर्यटनासाठी साहाय्यक ठरतात : (१) नैसर्गिक समृद्धता (२) आकर्षक भूदृश्ये (३) हिमालयासारखे उत्तुंग पर्वत (४) रमणीय सागरकिनारे (५) संस्कृतीतील विविधता (६) सण (७) उत्सव (८) परंपरा (९) पोशाख (१०) भारतीय मसाल्यांपासून बनवलेले वैविध्यपूर्ण अन्नपदार्थ (११) भारतीयांचे सौजन्यपूर्ण आदरातिथ्य इत्यादी.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free