Question
'नागरी क्षेत्र' म्हणजे काय ?

Answer

(१) भारतीय जनगणना कार्यालयाने नगरांच्या संदर्भाने १९६१ साली पुढीलप्रमाणे निकष ठरवले आहेत :
(२) ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी ७५% पुरुष विगर शेती व्यवसायात असतील तर अशा वस्तीस नागरी वस्ती समजावे.
(३) वस्तीची लोकसंख्या ५००० पेक्षा जास्त असावी.
(४) वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौकिमी ला ४०० इतकी असावी.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free