

दि. ५ ऑक्टोबर २०२२
तीर्थरूप बाबांस,
शि. सा. नमस्कार.
तुमचे पत्र मिळाले. १३ ऑक्टोबरपासून माझी पहिली सत्रान्त परीक्षा सुरू होत आहे. भीती वाटत नाही. माझा अभ्यास छान चालला आहे. मला आता परीक्षेची
परीक्षा संपल्यावर शाळेला दिवाळीची सुट्टी लागणार आहे. सुट्टीच्या पहिल्या आठवड्यात आमच्या एनएसएस पथकाचे श्रमदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सुट्टीच्या पा
कसाऱ्याजवळ छोटे धरण बांधायचे आहे. म्हणून सुट्टीच्या पहिल्या पहिल्याच दिवशी आमचे पथक कसारा येथे जाईल. श्रमदान शिबिर आठवडाभर आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी तुमची परवानगी आवश्यक आहे. ती आपण उलट टपाली पाठवावी. म्हणजे मला सहभागी होता येईल.
शिबिराचे सहभाग शुल्क शंभर रुपये आहे. बाकीचा खर्च शाळा करणार आहे.
पत्रोत्तर लवकर यावे. ती. सौ. आईला शि. सा. नमस्कार, छोट्या रियाला अनेक आशीर्वाद,
तुमचा लाडका,
अ. ब. क.
ज्ञानसाधना विद्यालय वसतिगृह,
महात्मा फुले पथ,
ठाणे-४०० ६०४.
ई-मेल: abc@xxxx.com
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.