पुढील निवेदन वाचा :
संबंधित विषयासाठी स्व-परिचय पत्र तयार करा :


20 questions across 6 question groups — pick any mix to generate a मराठी - अक्षरभारती paper with step-by-step answer keys.
पत्र लिहा। [6M]
5 Q→02सारांशलेखन : [6M]
4 Q→03जाहिरातलेखन : [5M]
3 Q→04बातमीलेखन : [5M]
2 Q→05कथालेखन : [5M]
2 Q→06लेखनकौशल्य : [8M]
4 Q→One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.
पुढील निवेदन वाचा :
संबंधित विषयासाठी स्व-परिचय पत्र तयार करा :


पुढील कृतीनुसार कोणत्याही एका विषयावर पत्र लिहा :
तुमच्या शाळेच्या काचफलकामधील पुढील जाहिरात वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

पुढील कृतीनुसार पत्र लिहा

विद्यार्थीजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही.
तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हांलाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.
आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय ? पांढरा रंग प्रकाशाचा, सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रे राहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया.
'श्यामची आई' हे बोधप्रद पुस्तक आहे. ते आपल्याला आदर्शाची शिकवण देते. स्वार्थत्याग, प्रामाणिकपणा, बंधुभाव, निगर्वीपणा अशा सद्गुणांचा बोध आपल्या अंतःकरणावर बिंबवते. खरा मोठेपणा कशात असतो, ते सांगते. श्याम म्हणतो, "मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांत असे प्रचंड गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत. रानावनांतील कानाकोपऱ्यांत असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागत नाही." मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, अशा उत्तुंग विचारांनी ही कादंबरी तुडुंब भरलेली असल्यामुळे मला ती फार आवडते.
'संवाद' हे दोन जिवांना जोडणारे अत्यंत प्रभावी साधन आहे. संवाद साधण्याची कला माणसालाच अवगत आहे. संवादात शब्द असतात, भावना असतात, भावनांचे पाझर असतात, प्रहार असतात. आपण लहान मुलांपासून ते वरिष्ठांपर्यंत अनेकांशी संवाद साधत असतो. प्रसंगपरत्वे, व्यक्तीपरत्वे संवादातील शब्दांची लय बदलत असते. संवादातील शब्दाच्या पाठीमागे ते उच्चारणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व उभे असते. अगदी फोनवरून 'हॅलो' उच्चारताना काही माणसं असा लांबलचक सूर आळवतात की, ऐकणाऱ्याला हसू येते; किंवा काही माणसं अशा दांडग्या आवाजात प्रतिसाद देतात की, शेजारच्याला वाटते, याने फोन बाजूला करून संभाषण केले तरी फोन करणाऱ्याला ते थेट ऐकू जाईल. 'शब्द' ही मुळातच एक विलक्षण शक्ती आहे. त्यात उत्कटता असते, भव्यता असते, सौंदर्य असते.
पुढील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा :

(अ) चौकट पूर्ण करा :

(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा.
(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल ?
मधील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा.
पुढे दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.
'पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.'
पुढील विषयावर बातमीलेखन करा :

पुढील बातमी वाचा व त्यासाठीची कृती तयार करा 
कृती : वरील बातमीवरून सूचनाफलक तयार करा.
पुढील मुद्दे विचारात घेऊन कथा लिहा :

पुढील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा आणि तिला शीर्षकही दया :

(दिलेली अपूर्ण कथा परीक्षेत पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही.)
पुढील कृती सोडवा :

पुढील कृती वाचा आणि लेखन करा:

पुढील घटक (महामार्गावरील सूचनाफलक) तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा :
Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.