Question
समुपदेशन करणे.

Answer

समुपदेशन करणे - अर्थ : योग्य सल्ला देणे.
वाक्य : आदित्य त्याच्या वर्गातील मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करतो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free