Question
उकळ्या फुटणे

Answer

उकळ्या फुटणे - अर्थ : खूप आनंद होणे.
वाक्य : येत्या मे महिन्यात युरोप सहलीला जायचे, या बातमीने मुलांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free