Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - अर्थशास्त्राशी परिचय1 Mark
Question
वैश्विक अर्थव्यवस्था म्हणजे काय ?
✓
Answer
वैश्विक अर्थव्यवस्था सीमारहित अर्थव्यवस्था असते की, ज्यात नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा देशांच्या सीमापार मुक्त संचार असतो.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.