Question
वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.
210°

Answer

दिलेले: त्रिज्या (r) = 7 सेमी
शोधा: वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ
उकल:
वर्तुळकंसाचे माप (θ) = 210°
वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ $=\frac{\theta}{360} \times \pi r^2$
$\begin{array}{l}=\frac{210}{360} \times \frac{22}{7} \times(7)^2
\\ =\frac{7}{12} \times 22 \times 7\end{array}$
= 89.83 सेमी2
∴ वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 89.83 सेमी आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

मेसर्स रियल पेंट ने प्रत्येकी ₹ 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. GST चा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल?
P(2, 4), Q(3, 6), R(3, 1) आणि S(5, k) असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे, तर k ची किंमत काढा.
खालील समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा?5m2 - m = 0
Δ LMN मध्ये किरण MT हा ∠LMN चा दुभाजक आहे. जर LM = 6, MN = 10, TN = 8 तर LT काढ
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.
12, 16, 20, 24......... या अंकगणिती श्रेढीचे 25 वे पद काढा.
जर x = 3 हे kx2 - 10x + 3 = 0 या समीकरणाचे एक मूळ असेल, तर k ची किंमत किती?
sec2θ + cosec2θ = sec2θ × cosec2θ हे सिद्ध करा.
sin4A – cos4A = 1 – 2cos2A हे सिद्ध करा.
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या विषम असेल.