Question types

Chapter 3 प्रभात (कविता) question types

39 questions across 8 question groups — pick any mix to generate a मराठी paper with step-by-step answer keys.

39
Questions
8
Question groups
5
Question types
Sample Questions

Chapter 3 प्रभात (कविता) questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

नवीन स्वप्ने, नवीन आशा
ही प्रगतीची नवपरिभाषा,
परिश्रमाने, अभ्यासाने
उन्नत बनवू आपुल्या देशा.
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
View full solution
पायाभरणी अस्तित्त्वाची
प्रयोगशाळा व्यक्तित्वाची
तन सुदृढ, मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या तत्त्वांची
विचारधारा तीच वाहते नसानसांत,
रगारगांत, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
View full solution
भव्य पटांगण, बाग मनोहर
फुला-पाखरांचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे
मनामनांतून इथे निरंतर.
गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
View full solution
हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात
कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
View full solution
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा-
1. नव्या युगाच्या या आकाशात या ज्ञानाचा प्रकाश पसरला आहे.
2. इथे निरंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा आपलेपणाचा, प्रेमाचा सुवास पसरला आहे.
View full solution
गटगट
1. नव्या युगाच्या नभात(अ) व्यक्तित्वाची जडणघडण
2. प्रतिभेची प्रभात(आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे
3. पायाभरणी अस्तित्त्वाची(इ) नवनिर्मितीची पहाट
4. व्यक्तिमत्त्वाची(ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रयोगशाळा
View full solution

Generate a Chapter 3 प्रभात (कविता) paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App