Question
"प्रभात" मध्यवर्ती कल्पना –

Answer

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात मुलांपुढे ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. अशा वातावरणात नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी त्यांना मिळत आहेत, अशा वातावरणात मुलांच्या विचाराच्या कक्षा रुंदावत आहेत. नवीन स्वप्ने, नवीन आशा हीच आजच्या प्रगतीची परिभाषा आहे. सतत अभ्यास, सतत प्रगती करून देशाला प्रगतीपथावर नेऊन सर्वप्रकारचे भेदाभेद मिटवूया असा भाव या कवितेतून कवीने व्यक्त केला आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

"प्रभात" कवितेतील आवडलेली ओळ –
"प्रभात" कवितेतून व्यक्त होणारा भाव –
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती करा.
1. कवी/कवयित्रीचे नाव
2. कवितेचा रचनाप्रकार
3. कवितेचा काव्यसंग्रह
4. कवितेचा विषय
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
"प्रभात" कवितेतून मिळणारा संदेश –
"प्रभात" कवितेतून व्यक्त होणारा विचार –
"प्रभात" कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये –
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’ हा विचार स्पष्ट करा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.