Question types

भूगोल - वितरणाचे नकाशे question types

17 questions across 5 question groups — pick any mix to generate a Social Studies paper with step-by-step answer keys.

17
Questions
5
Question groups
5
Question types
Sample Questions

भूगोल - वितरणाचे नकाशे questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

एखादा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असल्यास अशा घटकाचे वितरण दाखवण्यासाठी पद्धत अधिक सोईस्कर ठरते.
  • A
    समघनी
  • B
    क्षेत्रघनी
  • टिंब

Answer: C.

View full solution
'' स्तंभ'' स्तंभ
(१) टिंब पद्धत(अ) सममूल्य रेषांचा वापर
(२) क्षेत्रघनी पद्धत(ब) टिंबांचा वापर
(३) समघनी पद्धत(क) पूर्ण उपविभागात एकाच रंगछटांचा वापर
(४) गडद छटा(ड) घटकाचे मूल्य कमी
(ई) घटकाचे मूल्य जास्त
View full solution
Image
(१) जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस पर्जन्यमान जास्त आहे ?
(२) पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत आहे ?
(३) जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचा वर्ग कोणता ?
(४) जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमानाचा वर्ग कोणता ?
(५) कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढलेला आहे ?
View full solution
Image
(१) लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे ?
(२) २०० पेक्षा कमी घनता असलेले तालुके कोणते ?
(३) २०१ ते ४०० घनता असलेल्या तालुक्यांची नावे लिहा.
(४) ४०० पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असलेले तालुके कोणते ?
(५) लोकसंख्येची घनता जास्त असलेले तालुके साधारणतः जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहेत ?
View full solution

Generate a भूगोल - वितरणाचे नकाशे paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App