Question
बिंदूसंदर्भीय माहिती म्हणजे काय ?

Answer

एखाद्या चलाची विविध ठिकाणांच्या संदर्भानुसार असलेली सांख्यिकीय माहिती, म्हणजे 'बिंदूसंदर्भीय माहिती' होय.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free