Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - वितरणाचे नकाशे4 Marks
Question
क्षेत्रभेटीच्या वेळी कोणती काळजी घ्यावी ?
✓
Answer
क्षेत्रभेटीच्या वेळी पुढील काळजी घ्यावी: (१) क्षेत्रभेटीसाठी जाताना स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहावी. (२) क्षेत्रभेटीदरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे योग्य पालन करावे. (३) दुर्गम, अनोळखी ठिकाणी एकटे जाऊ नये. (४) क्षेत्रभेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. (५) क्षेत्रभेटीदरम्यान आपल्याकडून तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. (६) क्षेत्रभेटीच्या वेळी आपत्कालीन स्थितीसाठी प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवावी.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.