Question 12 Marks
अणुशक्तीबाबतचे भारताचे धोरण आणि प्रगती.
Answer
View full question & answer→(१) शांततेसाठी अणू ऊर्जेचा वापर करण्याचे भारताचे सुरुवातीपासूनच धोरण राहिलेले आहे.
(२) डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला.
(३) १९७४ साली भारताने प्रथमच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर १९९८ साली आणखी अणुचाचण्या करून भारत अण्वस्त्रधारी देश बनला.
(४) भारताने अणुशक्तीचा वापर वीजनिर्मिती, औषधे, संशोधन आणि संरक्षण साहित्याची निर्मिती यांसाठी केला.