Question
पंडित नेहरू यांच्या कारकिर्दीची वैशिष्ट्ये.

Answer

(१) पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री होते.
(२) भारताचा सामाजिक-आर्थिक विकास करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
(३) दारिक्रयावर मात करण्यासाठी त्यांच्याच नेतृत्वाखाली नियोजन आयोगाची निर्मिती होऊन 'पंचवार्षिक नियोजनाच्या मार्गाने विकास' हे धोरण ठरवण्यात आले.
(४) पंडित नेहरू हे 'भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार' होत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free