इतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने2 Marks
Question
आसामात शांतता प्रस्थापित होण्यात यश आले.
✓
Answer
(१) आसाममध्ये बंगाली भाषक स्थलांतरितांचे वर्चस्व वाढत होते. बांग्लादेशी घुसखोरांमुळे स्थानिकांमध्ये मोठा असंतोष होता. (२) ऑल स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी या घुसखोरांविरुद्ध उग्र आंदोलन उभारले. (३) १९८५ साली प्रधानमंत्री राजीव गांधी आणि आसामी नेते प्रफुल्लकुमार महन्तो यांच्यात करार झाला. (४) या कराराप्रमाणे बांग्लादेशी नागरिकांना आसामबाहेर घालवण्याचे ठरले व विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. या लोकशाही प्रक्रियेमुळे आसामात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.