Question
पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.

Answer

(१) भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे.
(२) प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करणे.
(३) अणुऊर्जेचा वीजनिर्मिती व अन्य विधायक कामांसाठी उपयोग करणे.
(४) नवीन संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग करणे, या उद्देशाने पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free