Question
भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला.

Answer

(१) ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. भारतीय उद्योगांचा ऱ्हास झाला होता. दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती.
(२) भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती.
(३) अनेक उद्योग उभारून, आधुनिकीकरण करून, भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते.
(४) नियोजना‌द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती; म्हणून स्वातंत्र्यानंतर १९५० साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

भारताने क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला.
चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक धक्के सहन करावे लागले.
संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.
मुंबईतील गिरणी कामगारांचा संप अवशस्वी झाला.
इतिहासाच्या अभ्यासात 'नाणी' हे महत्त्वाचे भौतिक साधन मानले जाते.
महाराष्ट्रात स्त्री-मुक्ती चळवळीस सुरुवात झाली.
धार्मिक कारणांवरून अनेकदा दंगली उद्भवतात.
१९६६ ते १९६९ या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण आला.
आंध्र सरकारला दारूविक्री धोरण कडक करावे लागले.
आदिवासी जमातींना विशेष संरक्षण देण्याची गरज असते.