राज्यशास्त्र - महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesराज्यशास्त्र - महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी2 Marks
Question
अलिप्ततावाद.
✓
Answer
(१) दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाने जगाची विभागणी दोन महासत्तांच्या गटांत झाली. (२) जगात असेही काही देश होते, की ज्यांना या कोणत्याच गटात सामील व्हायचे नव्हते. (३) या राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्रीय धोरण आखण्याचे ठरवले; या धोरणालाच 'अलिप्ततावाद' असे म्हणतात. (४) परंतु अलिप्तता म्हणजे इतर राष्ट्रांपासून अलग किंवा तटस्थता नव्हे; तर महासत्तांच्या गटांपासून अलिप्त होय.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.