राज्यशास्त्र - महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesराज्यशास्त्र - महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी2 Marks
Question
आंतरराष्ट्रीय व्यवस्था.
✓
Answer
(१) आपले सामाजिक जीवन जसे परस्परावलंबी असते; तशी राष्ट्रेही परस्परावलंबी असतात. (२) राष्ट्राराष्ट्रांमध्ये अनेक प्रकारची देवाणघेवाण चालू असते. (३) राष्ट्राराष्ट्रांमध्ये अनेक व्यवहार होत असतात, करार होतात. (४) अशा त-हेने स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. या व्यवस्थेलाच 'आंतरराष्ट्रीय व्यवस्था' असे म्हणतात.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.