राज्यशास्त्र - भारत व अन्य देश — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesराज्यशास्त्र - भारत व अन्य देश2 Marks
Question
सिमला करार.
✓
Answer
(१) १९७२ साली भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी व पाकिस्तानचे प्रधानमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात 'सिमला करार' झाला. (२) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष द्विपक्षीय पातळीवरच सोडवावेत, त्यात तिसऱ्या पक्षाला स्थान नको, ही भारताची भूमिका होती. (३) याच तत्त्वावर १९७२ साली दोन्ही देशांत ' सिमला करार ' झाला. (४) या कराराने भारत व पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार करण्यात आला. परंतु पुढे पाकिस्तानने या कराराचे पालन केले नाही.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.