राज्यशास्त्र - संयुक्त राष्ट्रे — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesराज्यशास्त्र - संयुक्त राष्ट्रे2 Marks
Question
नकाराधिकार.
✓
Answer
(१) एखादया महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला 'नकाराधिकार' असे म्हणतात. (२) सुरक्षा परिषदेत एखादया प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य व किमान चार अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते. (३) परंतु कायम सदस्यांपैकी एका सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले; तरी तो निर्णय अमान्य होतो.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.