Question
अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे.

Answer

(१) सामाजिक शास्त्रामध्ये विविध मानवी व्यवहारांचा अभ्यास करण्यात येतो.
(२) मानवाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रात करण्यात येतो.
(३) शेती, व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन व कायदा आणि दैनंदिन जीवनात अर्थशास्त्राचा उपयोग केला जातो.
(४) मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्य-साधारण आहे.
या कारणास्तव, अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा.
ज्वालामुखीचे परिणाम कोणते ?
विषुववृत्ताजवळ असूनदेखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी असण्याची कारणे कोणती ?
आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही ?
खंडांची निर्मिती कशा प्रकारे होते ?
पर्यटन व सामाजिक विकास यांमधील संबंध स्पष्ट करा.
अतिवृष्टी किंवा कमी वृष्टीमुळे कोणकोणत्या समस्या उद्भवतात ?
रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते ?
धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.
व्यापाराच्या प्रकारांचे वर्गीकरण दर्शवणारा ओघतक्ता तयार करा.