Question
खंडांची निर्मिती कशा प्रकारे होते ?

Answer

(१) पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा त्यापासून भूकवचाकडे मंदगतीने हालचाली होत असतात.
(२) या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो.
(३) या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग काही वेळा खचतो.
(४) भूकवचाचा विस्तीर्ण भाग समुद्रसपाटीपेक्षा वर उचलला गेल्यास खंडांची निर्मिती होते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free