Question
पर्यटन व सामाजिक विकास यांमधील संबंध स्पष्ट करा.

Answer

(१) पर्यटनाच्या माध्यमातून काही वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक प्रकल्पांचा विकास होऊ शकतो.
(२) ग्रामीण संस्कृती, आदिवासी जीवन व संस्कृती यांसारख्या घटकांचा पर्यटनात समावेश केल्यास पर्यटनाला सामाजिक दिशा मिळते व समाजातील उपेक्षित घटकांचा विकास करता येतो.
(३) महाराष्ट्रातील मेळघाटमधील आदिवासी जीवन, समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार यांसारख्या आदर्श गावांना भेट देणे इत्यादींसारख्या पर्यटनातून सामाजिक जाणीव निर्माण होते व तेथील विकासाला चालना मिळते.
(४) भारतात अशा प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव असून भविष्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटन हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरू शकेल.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

हिमोढाचे प्रकार कोणते ?
आंतरराष्ट्रीय वाररेषा $१८०^{\circ}$ रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही ?
अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे.
सागरजलाच्या पाण्याची चव खारट कशामुळे होते ?###पृथ्वीवरील सर्व सागरांत एवढे क्षार (मीठ) कोठून आले ?
पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा.
अतिवृष्टी किंवा कमी वृष्टीमुळे कोणकोणत्या समस्या उद्भवतात ?
जगातील कोणत्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे ?
कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा.
क्षेत्रभेटीच्या पूर्वतयारीत कोणत्या बाबींचा समावेश होतो ?
नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर उपाय सुचवा.