भूगोल - नागरीकरण — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - नागरीकरण4 Marks
Question
औदयोगिकीकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो.
✓
Answer
(१) औद्योगिकीकरण नागरीकरणाला पोषक असते. (२) औद्योगिकीकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो. मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे मुंबई महानगरात समाविष्ट झाली. (३) औदयोगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते. (४) औदयोगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्वांत श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. (५) औद्योगिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.