Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - पर्यटन4 Marks
Question
पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात ?
✓
Answer
पर्यटनाचे पुढील उद्देश असतात (१) आनंद मिळवणे (२) मनोरंजन करणे (३) व्यापार करणे (४) निवास करणे (५) वैद्यकीय सेवा प्राप्त करणे (६) ग्रामीण लोकसंस्कृतीचा अनुभव घेणे (७) धार्मिक कार्ये करणे इत्यादी.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.