भूगोल - अंतर्गत हालचाली — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - अंतर्गत हालचाली4 Marks
Question
वलीकरण म्हणजे काय ?
✓
Answer
(१) पृथ्वीच्या अंतर्भागातून ऊर्जालहरींचे वहन होते. (२) एकमेकींकडे येणाऱ्या ऊर्जालहरींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मृदू खडकांच्या थरांवर क्षितिजसमांतर दिशेने दाब पडतो. (३) या दाबामुळे मृदू खडकांच्या वळ्या निर्माण होतात. (४) वळ्या पडण्याच्या या प्रक्रियेला 'वलीकरण' म्हणतात.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.