Question
भारतात आयआयटी संस्था कशा उभ्या राहिल्या ?

Answer

(१) भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा आयआयटीचा प्रमुख उद्देश आहे.
(२) १९५१ मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे पहिली आयआयटी संस्था स्थापन झाली.
(३) त्यानंतर पवई (मुंबई), चेन्नई, कानपूर आणि नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे आयआयटीमध्ये रूपांतर करणयात आले.
(४) या संस्थांच्या उभारणीत सोव्हिएत रशिया, अमेरिका, जर्मनी व युनेस्को यांनी मदत केल्यामुळे या संस्था उभ्या राहिल्या.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

इतिहासलेखनात 'INDIA (भारत)' या वार्षिक संदर्भग्रंथाची उपयुक्तता स्पष्ट करा.
संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे ?
सातव्या पंचवार्षिक योजनेत कोणती उद्दिष्टे साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले होते ?
प्रधानमंत्री पदाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा.
राष्ट्रीय आणीबाणीचे देशावर कोणते परिणाम झाले ?
'इंडियन न्यूज रिव्ह्यू' ही संस्था कोणते कार्य करते ?
संग्रहालयाविषयी माहिती लिहा.
जागतिकीकरणपूर्व कालखंडातील ग्रामीण व नागरी समाज यांच्या स्थितीची तुलना करा.
पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?
समाजकल्याण कार्यक्रमाची कोणती उद्दिष्टे आहेत ?