Question
मुंबईतील गिरणी कामगारांचा संप अवशस्वी झाला.

Answer

बोनसच्या प्रश्नावरून संपावर गेलेल्या मुंबईतील अडीच लाख गिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाला; कारण -
(१) संपाचा कालावधी वाढत गेल्याने कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले.
(२) तशात केंद्र सरकारने या संपाकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
(३) कापडापेक्षा पॉलिएस्टरला महत्त्व आल्याने गिरणीतील कापडाच्या खपावर परिणाम झाला.
(४) मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free