Question
भौगोलिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

Answer

भौगोलिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण, तसेच वस्तू व सेवांच्या उपभोगाशी संबंधित असलेले उपक्रम, म्हणजे 'अर्थव्यवस्था' होय.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free