Question
सायबर गुन्हे म्हणजे काय ?

Answer

महत्त्वाच्या संकेतस्थळांवर आक्रमण, माहितीची चोरी, आर्थिक फसवणूक, युद्ध, आतंकवाद इत्यादी स्वरूपाचे आंतरजालाद्वारे केलेले गुन्हे, म्हणजे 'सायबर गुन्हे' होत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free