Question
चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे.

Answer

(१) कृष्णधवल चित्रपटांचे युग संपून ते रंगीत बनू लागले. चित्रीकरण परदेशातही होऊ लागले.
(२) ३-४ तास चालणारा चित्रपट दीड-दोन तासांवर आला.
(३) एकाच चित्रपटगृहात एकच चित्रपट १०० आठवडे चालण्याचे प्रमाण संपले.
(४) आता एक चित्रपट एकाच वेळी देशा-परदेशांत हजारो चित्रपटगृहांत दिसू लागला. या सर्व बदलांमुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलून गेले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free