इतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान2 Marks
Question
भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
✓
Answer
(१) भारताच्या शेजारील चीन हा अण्वस्त्रसज्ज देश आहे. (२) चीनच्या मदतीने पाकिस्तानही अण्वस्त्रसज्ज होऊ पाहत होता. (३) भारताला स्वसंरक्षणाची आवश्यकता होती. (४) शांतता व स्वयंपूर्णता या कारणांसाठी भारताने १९७४ मध्ये अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.