इतिहास - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी2 Marks
Question
मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ टिकले.
✓
Answer
(१) आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. (२) काँग्रेसचा पराभव करून १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले. (३) परंतु, या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेले. (४) या मतभेदांमुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला; त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम २८ महिनेच टिकले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.