Question
'पृथ्वी' क्षेपणास्त्राविषयी माहिती लिहा.

Answer

(१) भारताने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) स्थापन करून क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली.
(२) १९८८ मध्ये प्रथम 'पृथ्वी' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
(३) सध्या पृथ्वी-१ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र पायदळाकडे, पृथ्वी-२ हे वायुदलाकडे व पृथ्वी-३ हे नौदलाकडे आहे.
(४) पृथ्वी क्षेपणास्त्राची क्षमता पाचशे ते हजार किलो आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची होती.
(५) आता पृथ्वी क्षेपणास्त्राला न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारा १५० ते ३०० किलोमीटर अंतराचा पल्ला साधणे शक्य झाले आहे.
(६) क्षेपणास्त्र निर्मितीत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा मोलाचा वाटा आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले ?
आजची वृत्तपत्रे समाजसेवेची कोणती कामे करतात ?
संग्रहालयाविषयी माहिती लिहा.
भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या 'स्त्री-पुरुष समानता' या तत्त्वाचे स्त्रियांना कोणते फायदे झाले ?
अणुऊर्जा निर्मितीसंबंधात कोणते प्रकल्प सुरू झाले ?
इंदिरा गांधींच्या काळात देशात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या ?
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.
NPCIL कंपनी कोणत्या उद्दिष्टांसाठी स करण्यात आली ?
संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांच्या तरतुदींचे कोणते परिणाम झाले ?
७३व्या व ७४व्या संविधान दुरुस्तीने स्त्रियांना कोणते अधिकार मिळाले ?