Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - सागरजलाचे गुणधर्म3 Marks
Question
मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे.
✓
Answer
(१) जॉर्डन आणि इस्राईल या देशांच्या सीमेवरील मृत समुद्रात बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते. (२) हा एक भूवेष्टित समुद्र असून जॉर्डन ही एकमेव नदी या समुद्रास मिळते. (३) जास्त बाष्पीभवन, कमी पर्जन्य, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी आणि भूवेष्टित स्थान या कारणांमुळे मृत समुद्राची क्षारता ३३२% इतकी सर्वाधिक आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.