Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - वृष्टी3 Marks
Question
गारा नेहमी पडत नाहीत.
✓
Answer
(१) गारांची निर्मिती होण्यासाठी हवेचे जोरदार ऊर्ध्वप्रवाह वाहावे लागतात. (२) शिवाय बाष्पाचे प्रमाणही जास्त लागते. (३) अशी परिस्थिती नेहमीच उद्भवत नाही. त्यामुळे गारा नेहमी पडत नाहीत.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.