Question
जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही.

Answer

(१) २००० मीटर खोलीनंतर सागरजलाचे तापमान पृथ्वीवर सर्वत्र समान ४° से एवढे होते. (२) यापेक्षा सागरजलाचे तापमान कधीही कमी होत नाही. (३) म्हणजेच, जास्त खोलीवर सागरजलाचे तापमान कधीही गोठणबिंदूजवळ जात नाही. म्हणून जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free