Question
समशीतोष्ण कटिबंधात सागरजलक्षारता कमी होत जाते.

Answer

(१) समशीतोष्ण कटिबंधात सूर्यकिरणे तिरपी पडतात. (२) त्यामुळे तापमानही कमी असते. परिणामी बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो. (३) पर्जन्यवृष्टी, हिमवृष्टी आणि वितळणारे बर्फ यांमुळे या प्रदेशातील सागरांना गोड्या पाण्याचा पुरवठाही मुबलक होतो. त्यामुळे समशीतोष्ण कटिबंधात वाढत्या अक्षांशानुसार सागरजलक्षारता कमी होत जाते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

वातावरणात उंचावर पावसाच्या पाण्याचे थेंब तयार होतात.
तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.
विषुववृत्तीय समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी पडत नाही.###किंवा विषुववृत्तीय भूभागात दुपारनंतर पाऊस पडतो.
वालुकाश्म, पिंडाश्म यांसारख्या दगडांचे पाण्यामुळे कायिक विदारण (कणात्मक विदारण) होते.
समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखी आढळत नाही.
सागरजलाच्या क्षारतेत विभिन्नता दिसून येते.
भूमध्य समुद्राची क्षारता जास्त आहे.
वाढत्या खोलीनुसार सागरजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.
सागरजलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते.
जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही.