इतिहास - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण2 Marks
Question
१९७२ मध्ये मुंबईतील महिलांनी लाटणे मोर्चे काढले.
✓
Answer
(१) १९७२ मध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू लागली. (२) ऐन दिवाळीत तेल, तूप, मैदा या वस्तू बाजारातून गायब झाल्या. (३) रॉकेल महाग झाले. (४) महागाई वाढली. यामुळे मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मुंबईत लाटणे मोर्चे काढले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.