इतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान2 Marks
Question
अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले.
✓
Answer
(१) आपली अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी भारताने ११ मे १९९८ रोजी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. (२) एका हायड्रोजन बॉम्ब चाचणीसह एकूण तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. (३) अण्वस्त्रांचा प्रथम वापर भारत करणार नाही, असे भारताकडून जाहीरही करण्यात आले. (४) परंतु अशा चाचण्या घेण्यास अमेरिकेचा विरोध होता; म्हणून अमेरिकेने भारतावर तत्काळ आर्थिक निर्बंध लादले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.